Maharashtra Drought: दुष्काळात जनावरांच्या चाऱ्याची चिंता मिटणार! ‘डीपीडीसी’मधून निधी; राज्य सरकारचा निर्णय, अन्य उपायांचीही अंमलबजावणी

Drought Relief Fodder Banks and New Measures for Cattle in Maharashtra: चारा टंचाईवर सरकारचा मास्टर प्लॅन; जिल्हानिहाय चारा बँका, छावण्यांचे डिजिटल मॉनिटरिंग
Maharashtra Drought News Government Allocates Five Percent DPDC Funds for Fodder Banks and Cattle Feed Management

Maharashtra Drought News Government Allocates Five Percent DPDC Funds for Fodder Banks and Cattle Feed Management

sakal

Updated on: 

मुंबई : राज्यात पावसाअभावी ३०४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्याने निर्माण होणाऱ्या भीषण चारा टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने व्यापक कृती आराखडा तयार केला आहे. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून (डीपीडीसी) पाच टक्के निधी उपलब्ध केला जाईल, अशी माहिती पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

Loading content, please wait...