Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Dahihandi Govinda Insurance: दहीहंडी सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पूर्वेश सरनाईक यांच्या मागणीनुसार, शिंदे यांनी राज्यातील २ लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याचे आदेश दिले.
Dahihandi Govinda Insurance

Dahihandi Govinda Insurance

ESakal

Updated on

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने राज्यातील सुमारे २ लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याच्या मागणीवर राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. या संदर्भात युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते. याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित विभागाला या प्रकरणी तातडीने योग्य ती कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com