Dombivli Pollution: डोंबिवली शहरातील हवेत धुलिकणांचे प्रमाण वाढत चालले असून प्रदूषणाची मोठी समस्या उपलब्ध झाली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे.
डोंबिवली : डोंबिवली शहरातील हवेत धुलिकणांचे प्रमाण वाढत असून यामुळे नागरिकांना खोकला, सर्दी यांसारख्या आजारात वाढ होत आहे. रात्रीच्या वेळी हवेत धूलिकणांचे थरच दिसत असून यावर पालिका प्रशासन काही उपाययोजना करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.