अलिबाग : मंदिरातील दानपेटीतून चोरी

खडताळ पुलाजवळील हनुमान खडताल पुलाजवळ हनुमान मंदिर आहे.
mumbai
mumbaiSakal
Updated on

अलिबाग : तालुक्यातील बामणोली येथील मंदिरातील दानपेटीतून रक्कम चोरण्यात आली. ही घटना गुरुवार व शुक्रवारच्या दरम्यान घडली. अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडताळ पुलाजवळील हनुमान खडताल पुलाजवळ हनुमान मंदिर आहे.

mumbai
कालव्यात बुडून बालकाचा मृत्यू: अथणी तालुक्यातील घटना

गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ते शुक्रवारी रात्रीच्या दरम्यान मंदिराची खिडकी चोरट्याने उघडली. मंदिरात घुसून गाभाऱ्याच्या दरवाजाला असलेली कुलपाची साखळी हत्याराने कापली. गाभाऱ्यातील लोखंडी दानपेटीतून सुमारे १५ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com