
मुंबई : इस्राइलच्या वतीने गाझामध्ये सुरू असलेला थांबवा, नरसंहार करण्याचा गुन्हा इस्राइलच्या करीत आहेअशी जोरदार मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी आज आजाद मैदानात केली. भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी), कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार), समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (धर्मनिरपेक्ष), यांच्यावतीने आज आझाद मैदानावर पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेण्यात आली.