Ambarnath Case : विवाहानंतर अवघ्या ६० दिवसांत काय घडलं? अंबरनाथमध्ये २८ वर्षीय विशाखाने बेडरूममध्ये घेतला गळफास; हुंड्यासाठी सासरच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल

Newlywed Woman Dies in Ambarnath : अंबरनाथच्या पालेगाव परिसरात हुंड्यासाठी होत असलेल्या कथित छळाला कंटाळून २८ वर्षीय नवविवाहितेने आत्महत्या केली आहे.
Ambarnath Dowry Harassment Case

Ambarnath Dowry Harassment Case

esakal

Updated on

अंबरनाथ : लग्नानंतर अवघ्या दीड ते दोन महिन्यांतच हुंड्यासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून एका २८ वर्षीय नवविवाहितेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या (Maharashtra dowry death investigation) केली. ही धक्कादायक घटना अंबरनाथ पूर्व भागातील पालेगाव येथे घडली. विशाखा नितीन तीळकर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com