अंबरनाथ पालिकेत मोठे फेरबदल, पंकज पन्हाळे नवे शहर अभियंता; राजेश तडवींकडे उपअभियंता पदाची धुरा

Ambernath Municipal Council: अंबरनाथ नगरपालिकेत प्रशासकीय खांदेपालट करण्यात आली आहे. यामध्ये पंकज पन्हाळे नवे शहर अभियंता तर राजेश तडवींकडे उपअभियंता पदाची धुरा देण्यात आली आहे.
Ambernath Municipal Council

Ambernath Municipal Council

ESakal

Updated on

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेत अंतर्गत स्तरावर मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून, मुख्याधिकाऱ्यांच्या एका तडकाफडकी निर्णयाने पालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या फेरबदलात पंकज पन्हाळे यांची शहर अभियंतापदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर वादग्रस्त ठरलेल्या मेघा कदम यांच्याकडील महत्त्वाचे विभाग काढून घेण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com