Thane: ठाणे जिल्ह्यासाठी मोठी बातमी! अंबरनाथ–बदलापूर मेट्रो सेवा कधी सुरू होणार? तारीख आली समोर, पाहा मार्ग आणि स्टेशनची यादी...

Ambernath Badlapur Metro News: बदलापूर, अंबरनाथ आणि आसपासच्या परिसरांसाठी मेट्रो लाईन १४ प्रकल्पाला गती मिळत आहे. १८,००० कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे मुंबईचा प्रवास सोपा होईल.
Ambernath Badlapur Metro Update

Ambernath Badlapur Metro Update

ESakal

Updated on

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आणि आसपासच्या लोकांना लवकरच मेट्रो सेवेद्वारे मुंबईला जाता येईल. बदलापूर, अंबरनाथ, शिळफाटा, महापे, घणसोली, ऐरोली, तुर्भे, दिघा आणि कांजूर मार्ग यांना जोडणारा मेट्रो लाईन १४ प्रकल्प वेगाने सुरू होत आहे. एमएमआरडीए अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, या प्रकल्पाचे बांधकाम या वर्षी सुरू होऊ शकते. ओपेक फंड फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने अलीकडेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांची भेट घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com