

Ambulance Fare
ESakal
ठाणे शहर: रुग्णांची अडवणूक करून आर्थिक लूट करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने रुग्णवाहिकांना ठरवून दिलेले दरपत्रक दर्शनीय भागात लावणे बंधनकारक असून ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात नुकतेच त्याचे उद्घाटन करण्यात आले. खासगी रुग्णवाहिका सेवेत पारदर्शकता येणे आवश्यक आहे.