Amit Thackeray First FIR Reaction
esakal
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे परवानगीशिवाय अनावरण केल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह ७० मनसैनिकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अमित ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीतील हा पहिलाच गुन्हा आहे. त्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया काय होती? याबाबतही त्यांनी माहिती दिली.