'बाप-बेटे को बुलेटप्रूफ में ही मारेंगे', बच्चन पितापुत्रास जीवे मारण्याची धमकी; गँगस्टर गोल्डी ढिल्लोनची पोस्ट, बॉलिवूडमध्ये खळबळ

Amitabh Bachchan Death Threat: गँगस्टर गोल्डी ढिल्लोनने बच्चन पितापुत्रांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.
Amitabh Bachchan and Abhishek Bachchan death threat

Amitabh Bachchan and Abhishek Bachchan death threat

ESakal

Updated on: 

बॉलीवूडचे अभिनेते ज्येष्ठ अमिताभ बच्चन आणि त्यांचे पुत्र अभिषेक बच्चन यांना गँगस्टर गोल्डी ढिल्लन याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. १९८४च्या शीखविरोधी दंगलींसंदर्भात अमिताभ बच्चन यांनी केलेल्या कथित वक्तव्यावरून ही धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...