Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

Sharad Pawar latest political meeting : शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर आनंद परांजपे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र ही केवळ वैयक्तिक भेट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Anand Paranjpe Sharad Pawar Meeting in mumbai

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting in mumbai

esakal

Updated on

Anand Paranjpe joins Shinde Sena : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेले माजी खासदार आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर परांजपे यांनी घेतलेली ही पहिलीच भेट असल्याने विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com