Andheri BEST Bus Accident: मुंबईत पुन्हा बेस्टचा अपघात! हँडब्रेक सोडताच बसची सहा वाहनांना धडक, तीन नागरिक जखमी

BEST Bus Collide On 6 Van: मुंबईत अंधेरी येथे बेस्ट बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. बसने सहा वाहनांना धडक दिली असून यामध्ये तीन नागरिक जखमी झाले आहेत.
Andheri BEST Bus Accident

Andheri BEST Bus Accident

ESakal

Updated on

मुंबई : अंधेरी पश्चिमेकडील गोखले पूल सिग्नलवर सोमवारी दुपारी 'बेस्ट'च्या भाडेतत्त्वावरील बसचा भीषण साखळी अपघात घडला. बसचालकाने हँडब्रेक काढल्यानंतर अचानक बस पुढे सरकल्याने उभ्या असलेल्या चार ऑटोरिक्षा, एक कार आणि एका दुचाकीला जोराची धडक बसली. या अपघातात तीन नागरिक जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com