

Accused Roshan Suvarna’s Statement and Key Claims
esakal
What Happened in the Andheri–Nalasopara Local Train Murder Case : पश्चिम रेल्वेवरील अंधेरी ते नालासोपारा दरम्यानच्या लोकल ट्रेनमध्ये २२ वर्षीय मयंक लोहार याच्या निर्घृण हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ३० वर्षीय रोशन सुवर्णाने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात अनेक धक्कादायक दावे केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. मात्र, आरोपीचे सर्व दावे अद्याप तपासाअंती सिद्ध झालेले नाहीत आणि त्यांची पडताळणी सुरू असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.