Mumbai Metro 3: मेट्रो तिकिटांवरील नावांवरून वाद पेटला! महिनाभरात दुरुस्ती नाही तर आंदोलन; प्रशासनाला इशारा, प्रकरण काय?

Mumbai Metro 3 Ticket Controversy: मेट्रो तिकिटांवरील नावांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. याबाबत सुधारणा न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
Mumbai Metro 3 Ticket Controversy

Mumbai Metro 3 Ticket Controversy

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई लोकलननंतर आता मेट्रो देखील प्रवाशांची जीवनवाहिनी झाली आहे. मात्र आता या मेट्रोबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. मेट्रो तिकिटावरील स्थानकांच्या नावांवरून वादाची ठिणगी उडाली आहे. मेट्रो मार्गिका ३ म्हणजेच एक्वा लाईन या मेट्रो मार्गिकेच्या दोन प्रमुख आणि महत्त्वाच्या स्थानकांवर देण्यात येणाऱ्या तिकीटांवर दिलेल्या स्थानकांच्या नावावरून वाद झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com