Mumbai News : १६ वर्षीय आरित झिंदलची ८१ किमीची थक्क करणारी जलतरण कामगिरी; तब्बल १२ तास ५७ मिनिटे पाण्यात

जुहू येथील १६ वर्षीय विद्यार्थी आरित झिंदल याने मुर्शिदाबाद येथे तब्बल ८१ किलोमीटरचे एंड्युरन्स स्विमिंग अवघ्या १२ तास ५७ मिनिटांत पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी केली.
mayor sharmila pimplokar and aarit jhindal

mayor sharmila pimplokar and aarit jhindal

sakal

Updated on: 

मुंबई - जुहू येथील सी. पी. गोएंका इंटरनॅशनल स्कूलचा १६ वर्षीय विद्यार्थी आरित झिंदल याने मुर्शिदाबाद येथे तब्बल ८१ किलोमीटरचे एंड्युरन्स स्विमिंग अवघ्या १२ तास ५७ मिनिटांत पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यापूर्वी त्याने जास्तीत जास्त ३० किलोमीटर अंतर पोहून पूर्ण केले होते. त्यामुळे ३० वरून थेट ८१ किलोमीटरपर्यंतची ही झेप विशेष कौतुकास्पद ठरते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com