Panvel: एकीकडे दुष्काळ दुसरीकडे कोट्यवधींची उधळपट्टी, पनवेल महानगरपालिकेच्या कारभारावर विरोधकांचे ताशेरे

Panvel Municipal Corporation: पनवेल महानगरपालिकेची उधळपट्टी सुरू असून वर्धापन दिनाच्या नावाखाली २-३ कोटी उडवणार, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
Panvel Municipal Corporation

Panvel Municipal Corporation

ESakal

Updated on: 

पनवेल : राज्यात एकीकडे भीषण दुष्काळाच्या झळा बसत असताना, दुसरीकडे मात्र नवी मुंबईनंतर आता पनवेल महानगरपालिकेत वर्धापन दिनाच्या नावाखाली उधळपट्टी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पालिकेकडून भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com