Panvel Municipality: पनवेल महापालिकेची प्रभागरचना जाहीर, इच्छुकांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम
Panvel Municipal Corporation Ward Format: पालिकेची प्रभाग प्रारूप बुधवारी नागरिकांसाठी जाहीर करण्यात आली. आयोगाच्या सूचनेनुसार प्रारूप जाहीर करण्यात आली आहे.
पनवेल : पालिकेची प्रभाग प्रारूप बुधवारी नागरिकांसाठी जाहीर करण्यात आली. काही प्रभागात किरकोळ बदल वगळता २०१७ प्रमाणे प्रभाग रचना असून याबाबतच्या हरकती आणि सूचनानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार असल्याने इच्छुकांची प्रतीक्षा संपली आहे.