
मुंबई : आपला सण, प्रथा परंपरा, पारंपारिक उत्सव, आपल्या गणेशाची वंदना, गणेशपूजन, गणेशोत्सव आणि हिंदुत्व टिकवण्यासाठी, रोजगार टिकवण्यासाठी एक मोठा संघर्ष सर्व मूर्तिकारांनी केला. एकजूट दाखवली. त्याचे हे यश असल्याची प्रतिक्रिया मंत्री अॅड आशिष शेलार यांनी पीओपी मूर्तींवरील न्यायालयाच्या निर्णयावर दिली.