

Rickshaw-Taxi Fare Hike
ESakal
मुंबई : सोनं, पेट्रोल, गॅस तसेच भाज्या-फळे अशा अनेक गरजेपयोगी लागणाऱ्या वस्तूंच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यानंतर आता नागरिकांचा प्रवाशी महाग होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईसह एमएमआर रिजनमध्ये ऑटो रिक्षा आणि टॅक्सीमध्ये भाडेवाढ (Mumbai Auto Taxi Rate Hike) लागू केली जाणार आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.