esakal | फादर दिब्रिटो ह्यांना पद्मश्री विखेपाटील पुरस्कार प्रदान
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

फादर दिब्रिटो ह्यांना पद्मश्री विखेपाटील पुरस्कार प्रदान

sakal_logo
By
संदिप पंडित

विरार : अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केलेल्या साहित्य सेवे बद्दल त्यांना पद्मश्री विखेपाटील पुरस्कार जाहीर झाला होता. तो पुरस्कारा काल आमदार (MLA) राधाकृष्ण विखेपाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावतीने, संस्थेचे चेअरमन नंदकिशोर राठी, प्रवरानगर सहकारी साखर कारखान्याचे संचालक देविचंद भारत तांबेपाटील तसेच अमोल पाटील (Amol Patil) आदींनी फादर दिब्रिटो यांना त्यांच्या घरी प्रधान केला.

हेही वाचा: तालिबानी राजवटीने बदलला अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष

फादर दिब्रिटो हे सद्या प्रकृती अस्वस्थामुळे हालचाल करु शकत नाही. त्यामुळे संस्थेच्या पदाधिकऱ्यांनी फादरांच्या राहत्या घरी त्यांना हा पुरस्कार बहाल केला.

loading image
go to top