Crime: बदलापुरात रिक्षाचालकाची गुंडागर्दी! वादानंतर तरुणावर शस्त्राने वार, गुन्हा दाखल

Badlapur Crime: बदलापूर गांधी चौक परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वादातून रिक्षाचालकासह तिघांनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
crime

Crime

Esakal 

Updated on

बदलापूर : बदलापूर पूर्वेतील गांधी चौक परिसरात किरकोळ वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. रिक्षाचालकासह तिघांनी मिळून तरुणास मारहाण करत धारदार शस्त्राने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com