Mumbai Local Train Accident in Badlapur
ESakal
मुंबई : नुकतेच मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्थानकाजवळ लोकल ट्रेनमध्ये झालेल्या भांडणात तीन तरुण रेल्वे रुळावर पडल्याची घटना घडली. ही घटना शुक्रवारी (ता. ३०) सकाळी घडली असून या घटनेत एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे अपघाताबाबत ही घटना ताजी असतानाच पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे.