

Vasai–Virar Civic Polls: All Eyes on Bahujan Vikas Aghadi
sakal
-संदीप पंडित
विरार: वसई विरार महानगरपालिकेची स्थापना २०१० साली झाल्यावर २०१० साली पहिली निवडणूक पार पडली होती त्यावेळी सर्वात जास्त जागा मिळवून बहुजन विकास आघाडीने एक हाती सत्ता मिळविली होती. त्यानंतर २०१५ ला झालेल्या दुसर्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने ११५ पैकी १०७ जागा निवडून रेकार्ड केला होता. यावेळी मात्र विधान सभेत झालेल्या सत्ता बलनंतर बहुजन विकास आघाडी वसई विरार पालिकेवरील आपली पकड कायम ठेवते. कि,भाजप बहुजनला मागे सारते यावर आता पासूनच चर्चा रंगू लागल्या आहेत.