Bandra Accident: वांद्र्यात हिट अँड रन! वेस्टर्न एक्सप्रेसवेवर BMWने महिलेला उडवलं, जागीच मृत्यू; आरोपी व्यावसायिकाची जामिनावर सुटका

Bandra BMW Car Accident: मुंबईतील वांद्रे परिसरात एका BMW कारने महिलेला धडक दिल्याची घटना घडली. या धडकेत महिलेचा मृत्यू झाला असून परिसरात खळबळ पसरली आहे.
Bandra BMW Car Accident

Bandra BMW Car Accident

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबईत वांद्रे परिसरात हिट अँड रनची घटना घडली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर एका BMW कारने महिलेला धडक दिली असून या धडकेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.

Loading content, please wait...