
Mumbai Crime News Marathi News : बार आणि रेस्तराँच्या मालकाबद्दल चौकशी केल्यानं चिडलेल्या मॅनेजर आणि वेटर यांनी पिता-पुत्राला बेदम मारहाण केल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे. या मारहाणीत ४० वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.