
New rules for Siddhivinayak devotees: मुंबईतील सिद्धिवानायक मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड लागू होणार आहे. यासाठी मंदीर प्रशासनानं नियमावली तयार केली असून या नियमावलीचं पालन भाविकांनी करावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. ही नियमावली नेमकी काय आहे? जाणून घ्या.