BEST Bus Strike: संप मागे, तरी प्रवाशांचे हाल! बेस्टच्या १०० कर्मचाऱ्यांवर मेस्सा अंतर्गत कारवाई

MESSA Action: बेस्टचा संप मागे घेतल्यावरही अनेक कर्मचारी कामावर न आल्याने प्रवाशांचे हाल झाले. परिणामी बेस्ट प्रशासनाने १०० कर्मचाऱ्यांवर मेस्सा अंतर्गत कारवाई केली आहे.
BEST Bus

BEST Bus

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या 'बेस्ट' कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांचा संप रविवारी रात्री मागे घेण्यात आला; मात्र अनेक कर्मचारी कामावर न आल्याने बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकली नाही. परिणामी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना बस थांब्यांवर ताटकळत उभे राहावे लागले. दरम्यान, बेस्ट प्रशासनाने १०० कर्मचाऱ्यांवर मेस्माअंतर्गत कारवाई केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com