

BEST Bus
ESakal
मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई बेस्ट विभागाने वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहे. बेस्ट प्रशासनाने बस गाड्यांच्या काही मार्गात विस्तार केला असून काही मार्ग पूर्णपणे बंद केले आहेत. आजपासून म्हणजेच शनिवार (ता. १ नोव्हेंबर) पासून लागू होणार आहेत. प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि बेस्ट बस सेवा सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.