BEST Bus Strike: मुंबईकरांचे हाल! बेस्ट कर्मचारी पुन्हा आक्रमक, संपावर जाण्यास ठाम

BEST Bus Employees Hunger Strike: बेस्ट बस कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले आहेत. प्रलंबित मागण्यासाठी संपाचा इशारा दिला आहे.
BEST Bus Employees Hunger Strike

BEST Bus Employees Hunger Strike

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या बेस्ट बस कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 'बेस्ट वर्कर्स युनियन'ने संपाचा इशारा दिला आहे. प्रशासनाकडून बेस्ट कर्मचाऱ्यांकडे होणारे दुर्लक्ष पाहता आजपासून म्हणजेच १८ ऑगस्ट, २०२६ पासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com