दिव्यांगांचा बेस्ट प्रवास मोफत होणार! ७ कोटींच्या अनुदानासह १०० टक्के सवलत; महापालिकेचा मोठा निर्णय

BEST Bus Travel: दिव्यांगांना बेस्ट प्रवासात १०० टक्के सवलत मिळणार आहे. महापालिकेकडून यासाठी ७.६४ कोटींचे अनुदान दिले जाणार आहे.
Disable Person Concession In BEST Bus

Disable Person Concession In BEST Bus

ESakal

Updated on

मुंबई : महापालिका क्षेत्रातील दृष्टिहीन तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना 'बेस्ट' बसमधून विनामूल्य प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती म्हणून महापालिकेकडून सात कोटी ६४ लाख ५५ हजार १७० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. महापालिका आयुक्तांनी या खर्चाला मंजुरी दिली असून, अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com