esakal | ठाण्यात IPL वर सट्टा ; ठाणे पोलिसांची धडक कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

ठाण्यात IPL वर सट्टा ;ठाणे पोलिसांची धडक कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाण्यातील (Thane) माजिवडा (majiwada) पेट्रोल (Petrol Pump) पंपाजवळ असणाऱ्या हॉटेल (Hotel) कॅपिटलमध्ये आयपीएल (IPL) क्रिकेट सामन्यांवर सट्टा (Betting) लावणाऱ्या दोन आरोपींना ठाणे गुन्हे शाखा घटक-५च्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. कमलेश जयस्वाल आणि रत्नेश पांडे अशी या दोघांची नावे आहेत.

हेही वाचा: हॉटेल व्यवसायिकाची रेल्वेखाली आत्महत्या; सांगलीतील घटना

त्यांच्याकडून पोलिसांनी तीन मोबाईल फोन डायरी व इतर साहित्य असा एकूण ३० हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. जप्त डायरी आणि मोबाईलमधून मिळालेल्या मोबाईल नंबरच्या आधारे यामध्ये आणखी किती जण सहभागी आहेत. याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली.

loading image
go to top