लग्नसमारंभात मोठी दुर्घटना! बांधकामाचा स्लॅब कोसळून वऱ्हाडी खड्ड्यात पडले; अनेकजण जखमी, एकाचा मृत्यू

Bhandup Slab Collapsed: भांडुप येथे लग्नसमारंभात मोठी दुर्घटना घडली आहे. बांधकामाचा स्लॅब कोसळून या घटनेत अनेकजण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.
Bhandup building Slab Collapsed

Bhandup building Slab Collapsed

Esakal

Updated on

मुंबई : मुंबईत गुरुवार (ता. २३) रोजी भांडुप येथे धक्कादायक घटना घडली. भांडुप येथे जनता मार्केट परिसरात इमारतीचा स्लॅप कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. यामध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून नऊ जण खाली कोसळले. यामध्ये ९ ते १० जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com