Bhiwandi: सहाय्यक आयुक्त ठरले 'देवदूत'! इमारत रिकामी केल्याने अनेक बचावले; भिवंडी दुर्घटनेतील अंगावर काटा आणणाऱ्या आठवणी

Bhiwandi Building Collapsed: भिवंडी दुर्घटनेत महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे देवदूत ठरले आहेत. इमारत दुर्घटनेत १० रहिवाशांचा मृत्यू झाला असला तरी त्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली.
Bhiwandi Building Collapsed

Bhiwandi Building Collapsed

ESakal

Updated on

भिवंडी : भिवंडीतील भीषण इमारत दुर्घटनेत १० रहिवाशांना जीव गमवावा लागला असला, तरी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली. इमारतीला तडे जात असल्याची माहिती मिळताच त्यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन चौथ्या मजल्यापर्यंत जाऊन रहिवाशांना तातडीने बाहेर काढले. घोगरे इमारतीबाहेर पडल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत इमारत कोसळली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com