

Bhiwandi Food Poisoning
Esakal
भिवंडीत चिकन शोरमा खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. वंजारपट्टी नाका परिसरातील शोरमा खाल्ल्यानंतर अनेकांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला १४ ते १७ जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता रुग्णांची संख्या वाढून ४२ वर पोहोचली आहे. सर्व बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.