Bhiwandi: भिवंडीत आरोग्य मुकादमास शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल; गुन्हा दाखल

Bhiwandi Municipal Corporation: भिवंडीत आरोग्य मुकादमास शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bhiwandi Municipal Corporation

Bhiwandi Municipal Corporation

ESakal 

Updated on

भिवंडी : पालिका वॉर्ड क्रमांक ९ ब येथील नालेसफाईसाठी किती कामगार पाठवले, अशी विचारणा करणाऱ्या पालिका आरोग्य विभागाच्या मुकादमास नालेसफाई करणाऱ्या कंत्राटदाराने शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणातील कथित ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याने संबंधित कंत्राटदारावर शांतीनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com