Bhiwandi News: खड्ड्यांमुळे महिलेची रिक्षातच प्रसूती, वेदनांमुळे जीव कंठाशी, रुग्णालयात नेताना...

Bhiwandi Road Potholes: भिवंडीत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रिक्षामध्येच महिलेची प्रसूती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Woman delivers baby in auto-rickshaw

Woman delivers baby in auto-rickshaw

ESakal

Updated on

भिवंडी : शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. प्रसूती वेदना सुरू झालेल्या एका गर्भवती महिलेला रुग्णालयात नेताना रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्यांचा प्रवास लांबला. अखेर कल्याण नाका परिसरात रिक्षामध्येच महिलेची प्रसूती झाली. आई आणि नवजात बाळाची प्रकृती स्थिर असून, या घटनेने रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com