FDA Decision: रुग्णांना दिलासा! रुग्णालयातीलच औषध दुकानातून खरेदीची सक्ती नाही; FDAचा मोठा निर्णय

Maharashtra FDA new guidelines for hospitals: एफडीएच्या आदेशामुळे रुग्णांना कोणत्याही परवानाधारक औषधविक्रेत्याकडून औषधे घेण्याचा हक्क; रुग्णालयांना दर्शनी फलक लावणे बंधनकारक
Tukaram Mundhe Action

Tukaram Mundhe Action

sakal

Updated on

मुंबई: रुग्णालयांमधील औषध खरेदीतील सक्तीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व रुग्णालयांनी त्यांच्या दर्शनी भागात ‘रुग्णांना या रुग्णालयातील औषधविक्री दुकानातूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती नाही. रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवानाधारक औषधविक्रेत्याकडून औषधे खरेदी करू शकतात’ असा स्पष्ट मजकूर असलेले फलक लावावेत, असे ‘एफडीए’चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com