

BJP & Shivsena Fight
ESakal
वाशी : मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील सुपरस्पेशालिटी रुग्णालयाला गुरू तेग बहादूर साहिबजी यांचे नाव देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी शुक्रवारी (ता. २०) झालेल्या सर्वसाधारण सभेत मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला होता, पण नवी मुंबईतील भाजपच्या सत्ताधाऱ्यांनीच भाजपला घरचा आहेर दिला आहे.