BMC Election: महायुतीत धुसफूस! नाराज इच्छुकांचा महाविकास आघाडीकडे ओढा; कल्याण–डोंबिवलीत राजकीय हालचालींना वेग

Kalyan-Dombivli Municipal Election: कल्याण–डोंबिवलीत भाजप आणि शिंदे गटात जागावाटपावरून विसंवाद सुरू आहे. यामुळे युतीतील नाराज इच्छुक उमेदवार महाविकास आघाडीत जाण्याची शक्यता आहे.
BJP and Shinde Shivsena Dispute Over KDMC Election

BJP and Shinde Shivsena Dispute Over KDMC Election

ESakal

Updated on

डोंबिवली : डोंबिवली – केडीएमसी महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम जवळ येत असतानाच सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत विसंवाद चव्हाट्यावर आला आहे. भाजप आणि शिंदे गटातील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नसल्याने युतीतील नाराजी आता उघडपणे व्यक्त होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीतील 15 ते 20 नाराज इच्छुक उमेदवारांनी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसेशी संपर्क वाढवल्याची खात्रीलायक माहिती पुढे येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com