Mira-Bhayandar: मिरा-भाईंदर महापालिकेत भाजप नगरसेवकांचा राडा, पत्रकारांना बेदम मारहाण; Video Viral

Mira-Bhayandar Municipal Corporation : मिरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेदरम्यान भाजप नगरसेवकांनी नागरिक आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Mira-Bhayandar Municipal Corporation  meeting clash

Mira-Bhayandar Municipal Corporation meeting clash

ESakal

Updated on: 

भाईंदर : महासभेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यावरून निर्माण झालेल्या तणावात मिरा-भाईंदर महापालिकेतील भाजप नगरसेविका व नगरसेवकांनी चक्क नागरिक व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार आज सभागृहात घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com