प्रदीप पुर्णेकरनंतर भाजपच्या नेत्याला संपवण्याचा प्लॅन? तलवार अन् धारदार शस्त्र घेऊन...; अंबरनाथमध्ये काय घडलं?

Ambernath Crime: अंबरनाथ नगर परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू असतानाच नाट्यगृहाबाहेर एका संशयास्पद कारमध्ये हत्यारे आढळून आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
Weapons found in  car at ambernath

Weapons found in car at ambernath

ESakal

Updated on: 

अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहात सुरू असतानाच नाट्यगृहाबाहेर उभ्या असलेल्या एका संशयास्पद कारमध्ये हत्यारे आढळून आल्याने खळबळ उडाली. विनानंबर प्लेटच्या या कारमधून तलवार, शरखे तसेच दोन वेगवेगळ्या क्रमांकाच्या नंबर प्लेट आढळल्या. पोलिसांनी कारमधील दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांचा उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com