Mumbai: रात्री २ च्या सुमारास नग्न अवस्थेत महिला कार्यकर्त्याला फोन केला, नंतर भलतीच मागणी; भाजपच्या नेत्याचं विकृत कृत्य
BJP Leader Obscene Video Call Allegation: भाजपच्या नेत्याने महिला कार्यकर्त्यासोबत विकृत कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मुंबई : मुंबईत भाजपच्या एका बड्या नेत्याने महिलेचा लैंगिक छळ केल्याची घटना घडली आहे. या या घटनेप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.