

TMC Election Mahayuti Manifesto
ESakal
ठाणे : ठाणे पालिका क्षेत्रात बिनदिक्तपणे उभ्या राहणाऱ्या अनधिकृत इमले याच अनधिकृत बांधकामांवरून पालिका प्रशासनाला न्यायालयाने फटकारत कारवाई करण्याचे दिलेले आदेश, तर, दुसरीकडे ठाणे पालिका शहरात सुरु असलेल्या विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महायुतीतील घटक पक्षाकडून करण्यात येत होता. असे असताना, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याच महायुतीतील नेत्यांकडून आता, भ्रष्टाचार मुक्त आणि अनधिकृत बांधकाम मुक्त ठाणे शहर पालिकेच्या माध्यामतून करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे भाजप आमदार संजय केळकर यांनी सांगितले.