

BJP Worker Attacked By Shivsena Worker
ESakal
अंबरनाथ : भाजपच्या कार्यकर्त्यावर हल्ल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली. बुधवारी (ता. २६) सायंकाळी शिवसेना (शिंदे गट)च्या कार्यकर्त्याने हा हल्ला केला. या हल्ल्यात भाजप कार्यकर्ता जखमी झाला. याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.