

7-foot-long Python molurus Rescue
ESakal
मुंबई : काही महिन्यांपूर्वी मुंबईतील बीकेसी येथे अजगराची पिल्लं आढळून आली होती. बीकेसी येथे अजगराची पिल्ले फिरत असल्याची माहिती मिळताच सर्पमित्रांनी संबंधित ठिकाणी पोहोचून पिल्लांची सुटका केली होती. त्यानंतर आता याचठिकाणी एक मोठा साप दिसून आल्याचे समोर आले आहे.