Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी मोठी खबरदारीची बातमी! पाणीपुरवठ्यात आठवडाभर कपात, कोणत्या परिसरात आणि कधी? जाणून घ्या...

Mumbai Water Cut: मुंबईकरांना येत्या काही दिवसांत पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. बीएमसीने शहराच्या आणि पूर्व उपनगरांच्या अनेक भागांमध्ये पाणीपुरवठ्यात तात्पुरती ५ टक्के कपात जाहीर केली आहे.
Mumbai Water Cut

Mumbai Water Cut

ESakal

Updated on: 

बृहन्मुंबई महानगरपालिकेने २० एप्रिल ते २७ एप्रिल २०२६ या कालावधीत मुंबई आणि पूर्व उपनगरातील अनेक भागांमधील पाणीपुरवठ्यात तात्पुरती ५ टक्के कपात जाहीर केली आहे. मुख्य जल बोगद्यांवरील अत्यावश्यक देखभाल कामांमुळे ही कपात करण्यात येत आहे. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, या कामांमध्ये जल बोगदा क्रमांक १ आणि जल बोगदा क्रमांक २ यांचे चार्जिंग, फ्लशिंग, क्लोरिनेशन आणि डीक्लोरिनेशन यांचा समावेश असेल. हे दोन्ही बोगदे मुंबईच्या पाणी वितरण जाळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com