Rocket Firecrackers Ban: दिवाळीच्या उत्साहावर नियमांचं बंधन! मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी; महापालिकेचा मोठा निर्णय

Mumbai Municipal Corporation Ban On Firecrackers : मुंबई-ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत महापालिकेच्या आयुक्तांनी आदेश जारी केले आहेत.
Rocket Firecrackers Ban

Rocket Firecrackers Ban

ESakal

Updated on: 

मुंबई : दिवाळी उत्सवानिमित्त राज्यभरात फटाक्यांची आतिषबाजी सुरु आहे. दिवस-रात्र फटाके फोडून दिवाळी साजरी केली जात आहे, मात्र एकीकडे हा उत्सव साजरा केला जात असताना दुसरीकडे फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना घडत आहेत. मुंबईत दोन दिवसात ८९ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांना आला घालण्यासाठी महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये मुंबईत रॉकेट फटाके उडवण्यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

Loading content, please wait...