Mumbai News: हजार कोटींच्या चार निविदा रद्द, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

BMC Tender : महापालिकेने १,००० कोटी रुपयांच्या चार निविदा रद्द केल्या आहेत. यामुळे या निविदेला मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
BMC

BMC

ESakal

Updated on

मुंबई : महापालिका प्रशासनाने नुकत्याच रद्द केलेल्या १,००० कोटी रुपयांच्या चार निविदांच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सत्ताधारी पक्षाने निविदा रद्द करून भ्रष्टाचाराला थारा नसल्याचा दावा केला असला तरी निविदा प्रक्रियेतील जबाबदारी निश्चित करण्याची मागणी विरोधकांकडून जोर धरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com