BMC चा नवा आयुक्त कोण होणार? ४ IAS अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा; राजकीय-प्रशासकीय हालचाली वाढल्या

BMC commissioner: बीएमसी आयुक्तपदासाठी भूषण गगराणी यांच्या निवृत्तीनंतर, संजय मुखर्जी, असीम गुप्ता आणि मिलिंद म्हैसकर यांच्यासोबत अश्विनी भिडे या पहिल्या महिला आयुक्त होण्यासाठी प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.
Mumbai BMC new commissioner

Mumbai BMC new commissioner

ESakal

Updated on

सध्याचे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानिमित्ताने नवीन आयुक्तांच्या नियुक्तीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. देशातील सर्वात श्रीमंत मानल्या जाणाऱ्या या महानगरपालिकेचे नवीन आयुक्त कोण असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एका वरिष्ठ कॅबिनेट मंत्र्याच्या मते, भूषण गगराणी यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com